![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद [Indian Council Of Medical Research] मध्ये विविध पदांच्या ६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| वैज्ञानिक 'ई'/ Scientist 'E' - Medical | ०१) एमडी / एमएस / डीएनबी किंवा समकक्ष पदवी ०२) ०७ वर्षे अनुभव | ४२ |
| वैज्ञानिक 'ई'/ Scientist 'E' - Non-Medical | ०१) प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी सह पीएच.डी. ०२) ०६ वर्षे अनुभव | ०१ |
| वैज्ञानिक 'डी'/ Scientist 'D' - Medical | ०१) एमडी / एमएस / डीएनबी किंवा समकक्ष पदवी किंवा मान्यता एमसीआय / एनएमसी एमबीबीएस पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव | १६ |
| वैज्ञानिक 'डी'/ Scientist 'D' - Non-Medical | ०१) प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी सह पीएच.डी. ०२) ०४ वर्षे अनुभव | ०६ |
वयाची अट : ०५ डिसेंबर २०२० रोजी ४५/५० वर्षापर्यंत
शुल्क : १५००/- रुपये [SC/ST/EWS/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ७८,८००/- रुपये ते २,१५,९००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.icmr.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026
एकूण जागा : --
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[NIA Bharti] राष्ट्रीय तपासणी संस्था अंतर्गत विविध 111 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
[Manipur Police Bharti] मणिपूर पोलीस अंतर्गत विविध 2698 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2698
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.