![]()
पोषण राष्ट्रीय संस्था [ICMR-National Institute of Nutrition, Hyderabad] हैदराबाद येथे प्रकल्प सहकारी आणि प्रकल्प तंत्रज्ञ पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प सहकारी (Project Associate) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री/ जेनेटिक्स/ आण्विक जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवी ०२) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४० वर्षे [महिला : ०२ वर्षे सूट]
प्रकल्प तंत्रज्ञ (Project Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतुन १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये दोन वर्षे डिप्लोमा ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : हैदराबाद (तेलंगाना)
मुलाखतीचे ठिकाण : ICMR-National Institute of Nutrition, Tarnaka, Hyderabad - 500 007 Telangana.
Official Site : www.nin.res.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.