![]()
राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान [ICMR-National Institute of Epidemiology] येथे प्रकल्प तांत्रिक सहाय्यक पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (Project Technical Assistant - Senior Treatment Supervisor) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठा / संस्थेकडून तीन वर्षांसह विज्ञानातील पदवीधर सार्वजनिक आरोग्य प्रकल्प / आरोग्य सेवा व्यवस्थापन मध्ये कामाचा अनुभव. किंवा विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी
वयाची अट : ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, ICMR-National Institute of Epidemiology, 2 nd Main Road, Tamil Nadu Housing Board, Ayapakkam, Chennai - 600 077.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.nie.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Bank of India Bharti 2025] बँक ऑफ इंडिया मध्ये 514 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 514
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२६
[Latur DCC Bank Bharti 2026] लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 375 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 375
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२६
[Coal India Bharti 2026] कोल इंडिया लिमिटेड मध्ये 125 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 125
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२६
[RBI Bharti 2025] भारतीय रिझर्व्ह बँकेत 93 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 93
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२६
[AIIMS] ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2025
एकूण जागा : 86
अंतिम दिनांक : ०७ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.