इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च [Indian Council Of Medical Research] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९, ३० आणि ३१ मार्च २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राध्यापक (Professor) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.बी.एस.) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ५० वर्षे
मुलाखत दिनांक : २९, ३० आणि ३१ मार्च २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : Indian Council of Medical Research, V. Ramalingaswami Bhawan, Ansari Nagar, New Delhi - 110029
जाहिरात (Notification) : पाहा
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.बी.एस.) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ५० वर्षे
मुलाखत दिनांक : २९ मार्च २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : Indian Council of Medical Research, V. Ramalingaswami Bhawan, Ansari Nagar, New Delh i- 110029
जाहिरात (Notification) : पाहा
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (एम.बी.बी.एस.) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ४० वर्षे
मुलाखत दिनांक : २९, ३० आणि ३१ मार्च २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : Indian Council of Medical Research, V. Ramalingaswami Bhawan, Ansari Nagar, New Delhi- 110029
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७८,८००/- रुपये ते २,१५,९००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
Official Site : www.icmr.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.