![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद [Indian Council of Forestry Research and Education (ICFRE), Hyderabad] मध्ये विविध पदांच्या १०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयाची अट | जागा |
| ग्रंथालयाची माहिती सहाय्यक/Library Information Assistant | मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवीधर | १८ ते २७ वर्षे | ०१ |
| तांत्रिक सहाय्यक/Technical Assistant | विज्ञान शाखेत पदवी | २१ ते ३० वर्षे | ६२ |
| स्टेनो ग्रेड -II/ Steno Grade-II | १२ वी परीक्षा उत्तीर्ण | २१ ते ३० वर्षे | ०४ |
| मल्टी-टास्किंग स्टाफ / Multi-Tasking Staff | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव. | १८ ते २७ वर्षे | ४० |
सूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - ३००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : लेव्हल-१ ते लेव्हल-६
नोकरी ठिकाण : ऊत्तराखंड
Official Site : www.icfre.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.