![]()
इंडियन एग्रीकल्चरल रिसर्च इंस्टीट्युट [ICAR-Indian Agricultural Research Institute] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ/ वरिष्ठ संशोधन फेलो (Junior/ Senior Research Fellow) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अनुवंशशास्त्र/ प्लांट ब्रीडिंग/ अनुवंशशास्त्र आणि वनस्पती संवर्धन/ बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ०२) UGC/ CSIR/ ICAR- NET पात्रता ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST/महिला - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
फील्ड सहाय्यक (Field Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ३० वर्षे [SC/ST/महिला - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : The Division of Genetics, ICAR-Indian Agricultural Research Institute, New Delhi -12.
Official Site : www.iari.res.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.