![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत [ICAR AIEEA 2020] पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
आयसीएआर एआयईईए - यूजी (ICAR AIEEA - UG)
शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCM/PCB/PCMB/PCF). [SC/ST/Transgender/PwD - ४०% गुणांसह]
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०२० रोजी किमान १६ वर्षे
शुल्क : ७००/- रुपये [SC/ST/Transgender/PwD - ३५०/- रुपये]
जाहिरात (Notification) : पाहा
आयसीएआर एआयईईए - पीजी (ICAR AIEEA - PG)
शैक्षणिक पात्रता : किमान ६०% गुणांसह पदवीधर [SC/ST/Transgender/PwD - ५०% गुणांसह]
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०२० रोजी किमान २० वर्षे
शुल्क : ११००/- रुपये [SC/ST/Transgender/PwD - ५५०/- रुपये]
जाहिरात (Notification) : पाहा
आयसीएआर आयआयसी-जेआरएफ / एसआरएफ (ICAR AICE-JRF/SRF)
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी
वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१९ रोजी किमान १६ वर्षे
शुल्क : १८००/- रुपये [SC/ST/Transgender/PwD - ९००/- रुपये]
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.icar.nta.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.