एचएलएल [HLL Lifecare Limited] लाइफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ आहे. मुलाखत दिनांक ११, १२, १३, १४, १५, १७, १८, १९ आणि २० नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
गुणवत्ता व्यवस्थापक (Quality Manager)
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. पदवी सह पी.जी.डी.एम.एल.टी./ डी.एम.एल.टी. पात्रता किंवा मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ एम.एल.टी./ आरोग्य विज्ञान मध्ये एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
केंद्र व्यवस्थापक (Center Manager)
शैक्षणिक पात्रता : ०१) रुग्णालय व्यवस्थापन/ प्रशासनमध्ये एम.बी.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
गुणवत्ता आश्वासन अधिकारी (Quality Assurance Officer)
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. पदवी सह पी.जी.डी.एम.एल.टी./ डी.एम.एल.टी. पात्रता किंवा मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ एम.एल.टी./ आरोग्य विज्ञान मध्ये एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Senior Lab Technician)
शैक्षणिक पात्रता : ०१) डी.एम.एल.टी. पात्रतेसह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव ०२) बी.एस्सी. आणि एम.एस्सी. (एम.एल.टी.) पात्रतेसह कामाचा किमान ०५ ते ०७ वर्षाचा अनुभव.
लॅब तंत्रज्ञ (Lab Technician)
शैक्षणिक पात्रता : ०१) डी.एम.एल.टी. पात्रतेसह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव ०२) बी.एस्सी. (एम.एल.टी.) पात्रतेसह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Junior Lab Technician)
शैक्षणिक पात्रता : ०१) डी.एम.एल.टी. पात्रतेसह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव ०२) बी.एस्सी. (एम.एल.टी.) पात्रतेसह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
सहाय्यक लॅब तंत्रज्ञ (Assistant Lab Technician)
शैक्षणिक पात्रता : डी.एम.एल.टी./ बी.एस्सी. (एम.एल.टी.) पात्रतेसह संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.
कनिष्ठ अधिकारी-एच.आर. (Junior Officer-HR)
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव
कनिष्ठ अधिकारी-आय.टी. (Junior Officer-IT)
शैक्षणिक पात्रता : संगणक विज्ञान/ आय.टी./ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बी.एस्सी./ एम.एस्सी. पदवी/ बी.सी.ए. पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
प्रकल्प समन्वयक (Project Corodinator)
शैक्षणिक पात्रता : ०१) मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजी/ एम.एल.टी./ प्राणीशास्त्र मध्ये बी.एस्सी. पदवी ०२) संबंधित शाखेतील पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव.
प्रादेशिक प्रकल्प समन्वयक (Regional Project Corodinator)
शैक्षणिक पात्रता : ०१) मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजी/ एम.एल.टी./ प्राणीशास्त्र मध्ये बी.एस्सी. पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा ०४ वर्षाचा अनुभव ०२) ०१) मायक्रोबायोलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ बायोटेक्नॉलॉजी/ एम.एल.टी./ प्राणीशास्त्र मध्ये एम.एस्सी. पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षाचा अनुभव.
सल्लागार पॅथॉलॉजिस्ट (Consultant Pathologist)
शैक्षणिक पात्रता : एम.डी. (पॅथॉलॉजी)/ डी.एन.बी. (पॅथॉलॉजी)/ डी.सी.पी./ डी.पी.बी. पदवी.
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी ३७ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : एचएलएल लाइफकेअर लिमिटेडच्या नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
मुलाखतीचे ठिकाण : जाहिरात पाहा
Email ID : [email protected]
Official Site : www.lifecarehll.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.