एचआयएल (इंडिया) लिमिटेड [HIL] मध्ये विविध पदांच्या ०६ जागा

Date : 27 November, 2019 | MahaNMK.com

icon

एचआयएल (इंडिया) लिमिटेड [HIL (India) Limited] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अभियंता विद्युत (Engineer Electrical) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : प्राधान्य - केमिकल फॅक्टरीत इलेक्ट्रिकल इंजिनीअरचा ०२ वर्षांचा अनुभव. किंवा 
इलेक्ट्रिकल इंजिनिअरचा ०५ वर्षांचा अनुभव असलेला विद्युत अभियांत्रिकी पदविका शक्यतो केमिकल फॅक्टरीत.

अभियंता - आयटी (Engineer - IT) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.टेक. / बी.ई. संगणक विज्ञान / आयटी मध्ये. ०२) ०२ वर्षांचा अनुभव.

हिंदी अधिकारी (Hindi Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : इंग्रजीसह हिंदीमध्ये मास्टर डिग्री. किंवा ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था कडून डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र ०२) किमान ०४ वर्षांचा अनुभव.

अधिकारी - लेखा (Officer - Accounts) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए (वित्त) सह ०१ वर्षे अनुभव.

अर्ज पाठविण्याचा पत्ता वरील पदांकरिता : “Deputy General Manager (HR&A), HIL (India) Limited, Rasayani, Distt. Raigad – 410207 Maharashtra (DD payable at Rasayani)

अधिकारी - वाणिज्यिक (Officer - Commercial) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी पदवीधर (शक्यतो मेकॅनिकल / केमिकल) ०२) ०२ वर्ष अनुभव प्राधान्य : पीजी डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेन्ट किंवा एमबीए शक्यतो मटेरियल मॅनेजमेन्ट मध्ये तज्ञता

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “General Manager (HR & Admn.), HIL (India) Limited, SCOPE Complex, Core-6, 2nd Floor, 7, Lodhi Road, New Delhi – 110003.”

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ५९०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १६,४००/- रुपये ते ४०,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र आणि नवी दिल्ली 

Official Site : www.hil.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.