![]()
हेवी वॉटर बोर्ड [Heavy Water Board] मध्ये विविध पदांच्या २७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
तांत्रिक अधिकारी-डी (Technical Officer-D) : २८ जागा
केमिकल (Chemical) : २१ जागा
मेकॅनिकल (Mechanical) : ०३ जागा
इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) : ०२ जागा
स्थापत्य (Civil) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग पदवी किंवा बी.टेक. पदवी. ०२) ०४ वर्षे अनुभव.
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
कॅटेगिरी - I स्टायपेंडरी ट्रेनी (Category-I Stipendiary trainee) : ६५ जागा
केमिकल (Chemical) : ४३ जागा
मेकॅनिकल (Mechanical) : ०१ जागा
इलेक्ट्रिकल (Electrical) : ०७ जागा
इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) : ०९ जागा
स्थापत्य (Civil) : ०२ जागा
रसायनशास्त्र - प्रयोगशाळा (Chemistry - Laboratory) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : केमिकल / मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / स्थापत्य / रसायनशास्त्र किमान ६०% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / बी.एस्सी. पदवी.
वयाची अट : १८ वर्षे ते २४ वर्षे
कॅटेगिरी - II स्टायपेंडरी ट्रेनी (Category-II Stipendiary trainee) : ६५ जागा
प्रोसेस /प्लांट ऑपरेटर : ५६ जागा
रसायनशास्त्र - प्रयोगशाळा (Chemistry - Laboratory) : ०२ जागा
इलेक्ट्रिकल (Electrical) : ०४ जागा
मेकॅनिकल (Mechanical - Fitter) : १० जागा
मेकॅनिक - मोटर वाहन (Mechanic - Motor vehicle) : ०१ जागा
वेल्डर (Welder) : ०८ जागा
टर्नर (Turner) : ०२ जागा
प्लम्बर (Plumber) : ०३ जागा
मेसन (Mason) : ०२ जागा
सुतार (Carpenter) : ०१ जागा
वयाची अट : १८ वर्षे ते २२ वर्षे
नर्स/A (Nurse/ए) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा ०३) B.Sc. (नर्सिंग) किंवा समतुल्य
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
वैज्ञानिक सहाय्यक बी (Scientific Assistant B - Civil) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
सायंटिफिक असिस्टंट-B - रेडिओग्राफी (Scientific Assistant-B (Radiography) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह B.Sc. (Radiography) किंवा ६०% गुणांसह B.Sc.+ रेडिओग्राफी डिप्लोमा
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
तंत्रज्ञ सी (Technician / C - Crane / Forklift Operator) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा १२ वी परीक्षा उत्तीर्ण (Science & Maths) ०२) ४० वर्षे अनुभव ०३) अवजड वाहन चालक परवाना
वयाची अट : १८ वर्षे ते २९ वर्षे
उपअधिकारी (Sub Officer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सब ऑफिसर कोर्स ०३) १२/१५ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड- II (Stenographer Grade II) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंग्रजी लघुलिपी १०० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड- III (Stenographer Grade III) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. ०३) इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
लोअर डिव्हिजन लिपिक (Lower Division Clerk) : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह पदवीधर ०२) इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
ड्रायव्हर - सामान्य श्रेणी) (Driver - Ordinary Grade) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हलके व अवजड वाहन चालक परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
यव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमन/ A – DPOF/A (Driver-cum-Pump Operator-cum-Fireman/A) : २६ जागा
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (केमिस्ट्री) + अवजड वाहन चालक परवाना+०१ वर्ष अनुभव+अग्निशमन उपकरणे प्रमाणपत्र
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
वयाची अट : ३१ जानेवारी २०२० रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.hwb.mahaonline.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ONGC Apprentice Bharti 2026] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 3047
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BEL Bharti 2026] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[AEES Bharti 2026] परमाणु ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 254
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.