भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा [Groundwater Survey and Development Agency, Osmanabad] उस्मानाबाद येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistants) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखा) पदवीधर असल्यास प्राधान्य. ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणाऱ्यास प्राधान्य.
वयाची अट : २० डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, उस्मानाबाद - ४१३५०१.
Official Site : www.gsda.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.