गार्डन रीच शिपबल्ल्डर अँड इंजिनियर्स लिमिटेड [Garden Reach Shipbuilders & Engineers Limited] कोलकाता येथे 'अपरेंटिस' पदांच्या २६१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेड अपरेंटिस (Trade Apprentice) : १८६ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त केंद्रीय / राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या / माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केलेली नाहीत/ प्रशिक्षण योजनेसाठी ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (एआयटीटी)/ नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) द्वारे जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (एनटीसी)
ग्रेजुएट अपरेंटिस (Graduate Apprentice) : ३६ जागा
शैक्षणिक पात्रता : एका वैधानिक विद्यापीठाकडून मंजूर अभियांत्रिकी /तंत्रज्ञान पदवी
टेक्नीशियन अपरेंटिस (Technician Apprentice) : ३७ जागा
शैक्षणिक पात्रता : राज्य शासनातर्फे स्थापन केलेल्या राज्य परिषद / तांत्रिक शिक्षणाच्या मंडळाद्वारे अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदविका
वयाची अट : १४ वर्षे ते २६ वर्षे
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.