गोवा वैद्यकीय महाविद्यालय [GMC] बांबोली येथे विविध पदांच्या ३६ जागा

Date : 25 July, 2020 | MahaNMK.com

icon

GMC Goa Recruitments 2020: Goa Medical College has new 36 vacancies for the post of Senior Lecturer, Assistant Lecturer, Senior Resident, Staff Nurse - ICU, Anesthetist Technician, Laboratory Technician, ECG Technician, Lower Class Clerk. Eligible and Interested applicants may attend the walk-in-interview on 30th & 31st July 2020 and the official website is www.gmc.goa.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

गोवा वैद्यकीय महाविद्यालय [Goa Medical College Goa] बांबोली येथे विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३० व ३१ जुलै २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
व्याख्याता (Lecturer) ०१) मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता प्रथम किंवा द्वितीय क्षेत्रातील समाविष्ट केलेले किंवा तिसर्‍या क्षेत्रातील पदव्यूत्तर पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव. ०१
सहाय्यक व्याख्याता (Assistant Lecturere) मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता प्रथम किंवा द्वितीय क्षेत्रातील समाविष्ट केलेले किंवा तिसर्‍या क्षेत्रातील पदवी.  ०१
वरिष्ठ रहिवाशी (Senior Resident) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून एमबीबीएस पदवी. ०२) पदव्यूत्तर पदवी / पदविका प्रमाणपत्र. ०१
 स्टाफ नर्स - आयसीयू (Staff Nurse - ICU) ०१) मान्यता प्राप्त संस्था पासून नर्सिंग मध्ये प्रमाणपत्र. किंवा बी.एस्सी. नर्सिंग तसेच आय.सी.यू. मध्ये अनुभव. ०२) जी.एन.एम. ०८
अनेस्थेटिक तंत्रज्ञ (Anesthetist Technician) ०१) अनेस्थिसिया तंत्रज्ञान मध्ये पदवी किंवा पदविका ०२) ०२ वर्षे अनुभव.  ०५
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम. ०२) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्रयोगशाळा तंत्रज्ञान मध्ये पदविका  १०
ई.सी.जी. तंत्रज्ञ (ECG Technician) ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम ०२) आय.टी.आय  ०७
स्टाफ नर्स (Staff Nurse) मान्यता प्राप्त संस्था पासून नर्सिंग मध्ये प्रमाणपत्र. किंवा बी.एस्सी. नर्सिंग ०२
निम्नश्रेणी कारकून (Lower Class Clerk) ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडून १२ वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम पात्रता ०२) संगणकाचे साक्षर असले पाहिजे.  ०१

सूचना : कोकणीचे ज्ञान. प्राधान्य - मराठीचे ज्ञान.

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत [नियमानुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०३४/- रुपये ते ९५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स हॉल, डीनचे कार्यालय, GMC, बांबोलीम-गोवा.

Official Site : www.gmc.goa.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.