श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] धुळे येथे विविध पदांच्या ७३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०२ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ६२ जागा
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.
वयाची अट : ४० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.
वयाची अट : ४० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
रक्त संक्रमण अधिकारी (Blood Transfusion Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.
वयाची अट : ४० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यांना एम.सी.आय. मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित विषयातील ०५ वर्षाचा सहायक प्राध्यापक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट : ६५ वर्षे
वयाची अट : ४० वर्षे
शुल्क : २५०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे.
Official Site : ww.sbhgmcdhule.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.