![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Government Medical College Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ४४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ मे २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| भिषक (Physician) | एमडी औषध / डीएनबी | २७ |
| ड्युटी मेडिकल ऑफिसर (Duty Medical Officer) | एमबीबीएस . | ५० |
| बधीकरण तज्ञ (Anesthetist) | एमडी / डिप्लोमा बालरोग | १५ |
| चेस्ट फिजिशियन (Chest Physician) | एमडी डिप्लोमा रेस्पिटरी मेडिसिन | ०५ |
| इन्टेसीव्हीस्ट (Intensivist) | एमडी मेडिसिन अनेस्थेशिया/इमर्जन्सी मेडिसिन | १५ |
| बालरोग तज्ञ (Pediatrician) | एमडी / डिप्लोमा बालरोग | ०२ |
| शल्यचिकित्सक (Surgeon) | एमएस सर्जरी | ०२ |
| नाक-कान-घसा तज्ञ (ENT Specialist) | डिप्लोमा नाक-कान-घसा | १० |
| नेफ्रॉंलॉजी (Nephrology) | डीएम नेफ्रॉंलॉजी/डीएनबी नेफ्रॉंलॉजी/ एमडी मेडिसिन | ०२ |
| स्टाफ नर्स (Staff Nurse) | बी.एस्सी. (नर्सिंग) / जीएनएम | १५० |
| इन्चार्ज सिस्टर (Incharge Sister) | ०१) बी.एस्सी. (नर्सिंग)/जीएमएम ०२) १५ वर्षे अनुभव | १० |
| प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) | ०१) बी.एससी. ०२) डीएमएलटी / बीपीएमटी / सीएमएलटी | १० |
| डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, मराठी ३० व इंग्रजी ४० टायपिंग, एमएससीआयटी | १० |
| ड्युटी मेडिकल ऑफिसर (Duty Medical Officer) | .बीएएमएस / बीएचएमएस | ३० |
| सफाईगार (Medical Officer) | १० वी परीक्षा उत्तीर्ण | १०० |
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत / ६५ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,००००/- रुपये
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक ३ (Notification) : येथे क्लिक करा
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा
E-Mail ID : [email protected] / [email protected]
Official Site : www.gmcaurangabad.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026
एकूण जागा : --
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[NIA Bharti] राष्ट्रीय तपासणी संस्था अंतर्गत विविध 111 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
[Manipur Police Bharti] मणिपूर पोलीस अंतर्गत विविध 2698 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2698
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.