शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [GMC] गोवा येथे विविध पदांच्या ५५ जागा

Date : 4 September, 2019 | MahaNMK.com

icon

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Goa Medical College Goa] गोवा येथे विविध पदांच्या ५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रेडीओग्राफिक तंत्रज्ञ (Radiographic Technician) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रीक्युलेशन किंवा तत्सम ०२) मान्यताप्राप्त संस्थेमध्ये रेडिओलॉजीमधील मधील प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण ०३) कोकनीचे ज्ञान ऐच्छिक : मराठीचे ज्ञान

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.सी.ई. किंवा तत्सम विज्ञान विषयांसह ०२) कोकणीचे ज्ञान ऐच्छिक : ०१) मान्यताप्राप्त संस्थेमधून प्रयोगशाळा सहायक (किंवा अटेंडंटचा) कोर्स यशस्वीपणे पूर्ण किंवा किमान एक वर्षाचा प्रयोगशाळा कामाचा अनुभव ऐच्छिक : मराठीचे ज्ञान.

प्रयोगशा तंत्रज्ञ (Lab Technician) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रीक्युलेशन किंवा तत्सम विज्ञान विषयांसह ०२) मान्यताप्राप्त संस्थेमधून प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोर्स यशस्वीपणे पूर्ण ३) कोकणीचे ज्ञान ऐच्छिक : मराठीचे ज्ञान

डायलेसिस तंत्रज्ञ (Dialysis Technician) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञानातील पदवीधर तसेच क्लिनिकल जेनेटिक्स अँड मेडिकल लेबरेटोरी टेक्निक्स (पीजीडीसीजी अँड एमएलटी) मधील पदव्युत्तर पदविकाधारक २. मराठीचे ज्ञान सूचना: नेमणूक झालेल्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमध्ये डायलेसिस तंत्रज्ञानामध्ये सेवा अंतर्गत शॉर्ट क्रश प्रशिक्षण कोर्स करावा लागेल. ऐच्छिक : ०१) डायलेसिस तंत्रज्ञानामधील दोन वर्षांची पदविका. ०२) मराठीचे ज्ञान

अॅनेस्थेटिक असिस्टंट (Anesthetic Assistant) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : १. बीएससी झुओलॉजी किंवा बॉटनी या प्रधानविषयासह केमेस्ट्री या गौणविषयासह किंवा केमिस्ट्री या प्रधान विषयासह तसेच झुओलोजी किंवा बॉटनी या गौण विषयांसह ऐच्छिक : मराठीचे ज्ञान.

आॅ डीओमेट्री तंत्रज्ञ (Audiometry Technician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजीमधील बी.एससी किंवा ०२) अध्यापन संस्थेमध्ये वाणी दोषांचे व्यवस्थापन करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव ०३) कोकणीचे ज्ञान. ऐच्छिक : मराठीचे ज्ञान

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) तांत्रिक शिक्षण मंडळाकडील फार्मसी मधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील फार्मसीतील पदवी ०२) राज्य फार्मसी मंडळाकडे नोंदणीकृत असणे पाहिजे ०३) कोकणीचे ज्ञान.

वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून केमेस्ट्री /बायोकेमेस्ट्री /मायक्रोबायोलॉजी/झुओलॉजी/ बायोलॉजी मधील बी.एससी तसेच (पीजीडीसीजीएमएसटी) क्लिनिकल जेनेटीक्स अँड मेडिकल लॅबोरॅटरी टेक्नीक्समधील पदव्युत्तर पदविका किंवा मेडिकल लेबरेटोरी टेक्नीक्समधील पदव्युत्तर पदविका (पीजीडीएमएलटी) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून ०२) कोकगीचे ज्ञान ऐच्छिक : मराठीचे ज्ञान

मेडिको सोशल वर्कर (Medico Social Worker) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवीधर अभ्यासांच्या विषयांमध्ये सोशियोलॉजी हा एक विषय किंवा मान्यताप्राप्त /विद्यापीठ/संस्था यांच्याकडून सोशियोलॉजीमधील तत्सम पात्रता. ऐच्छिक : ०१) कोकगीचे ज्ञान ऐच्छिक : हॉस्पिटल्स/वैद्यकीय संस्थामध्ये मेडिको सामाजिक कार्याचा अनुभव. ०२) मराठीचे ज्ञान

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एस.एस.एल.सी किंवा तत्सम  ०२) इलेक्ट्रॉनिक्स नसेल तर इलेक्ट्रीकलमधील सरकारच्या मान्यतेच्या आय.टी.आय चे आय. टी. आय कोर्स प्रमाणपत्र. ०३) कोकगीचे ज्ञान ऐच्छिक : ०१) हॉस्पिटलमध्ये ई.सी.जी. चा किवा इलेक्ट्रॉनिक मयील उपकरणामधील अनुभव ०२) मरावीचे ज्ञान

वयाची अट : ४५ वर्षे [SC/ST/OBC - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते २९,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डीन यांचे कार्यालय, GMC बांबोळी, गोवा.

Official Site : www.gmc.goa.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.