गोखले राजनीती व अर्थशास्त्र संस्था [GIPE] पुणे येथे विविध पदांच्या ०३ जागा

Updated On : 4 October, 2019 | MahaNMK.com

icon

गोखले राजनीती व अर्थशास्त्र संस्था [Gokhale Institute Of Politics and Economics Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


संशोधन अन्वेषक (Research Investigator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान द्वितीय श्रेणीतील पदव्यूत्तर पदवी (Demography/Population Studies/ Statistics/ Economics/ Mathematics/Sociology/ Social Work/ Psychology/ Anthropology/ Geography) ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. प्राधान्य : संगणक अनुप्रयोग मध्ये ज्ञान.

ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी.

लेखा सहाय्यक (Accounts Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवी, किमान ५०% गुणांसह; टॅलीसारख्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमधील मान्यता प्राप्त संस्थेकडून प्रमाणपत्र कार्यक्रम.प्राधान्य : इंग्रजी मध्ये टाइपिंग ४० श.प्र.मि. आणि मराठी मध्ये टाइपिंग ३० श.प्र.मि.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २६,७००/- रुपये ते ३८,८००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : UGC Block, Gokhale Institute Of Politics and Economics Pune-411 004.

Official Site : www.gipe.ac.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१