जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [General Insurance Corporation of India] मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
असिस्टंट मॅनेजर-स्केल-I (Assistant Manager-Scale-I) : २५ जागा
फायनांस/अकाउंट्स (Finance/ Accounts) : ०९ जागा
IT-सॉफ्टवेयर (Information Technology-Software) : ०२ जागा
लीगल (Legal) : ०६ जागा
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile Engineering) : ०१ जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering) : ०१ जागा
एरोनॉटिकल इंजिनिअरिंग (Aeronautical Engineering) : ०२ जागा
मरीन इंजिनिअरिंग (Marine Engineering) : ०१ जागा
कंपनी सेक्रेटरी (Company Secretary) : ०२ जागा
हिंदी (Hindi) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह बी. कॉम./ बी.ई./ बी.टेक./ एल.एल.बी./ बी.एल./ हिंदी पदव्युत्तर पदवी.
वयाची अट : २१ ऑगस्ट २०१९ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]
परीक्षा (Online) : ०५ ऑक्टोबर २०१९
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.gicofindia.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.