icon

ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [GGMC] मुंबई येथे विविध पदांच्या ५९ जागा

Updated On : 12 March, 2020 | MahaNMK.comग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Grant Government Medical College, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ मार्च २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत व मुलाखत दिनांक १८ मार्च २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ४२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीण झालेले उमेदवार (बीए., बीकॉम, बीएससी व वीपीएमटी त्यावरील उच्च शैक्षणिक अर्हता धारण केलेले उमेदवार) ०२) एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण .०३) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्राचे अथवा शासनाने या उद्देशासाठी समकक्ष म्हणून घोषित केले आहे असे अन्य कोणत्याही संस्थेने दिलेली प्रमाणपत्र धारण करीत असेल असा उमेदवार, पदवीधरांस प्राधान्य. ०२) किमान ०१ ते ०३ वर्षे अनुभव.

परफ्यूशनिस्ट (Perfusionist) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.पी.एम.टी (परफ्युजन) उत्तीर्ण. ०२) किमान ०१ ते ०३ वर्षे अनुभव.

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर इन ऑडीओलॉजी (एम ए) उत्तीर्ण B.A.S.L.P. M.A.S.L.P. ०२) किमान ०१ ते ०३ वर्षे अनुभव.

फिजिओलॉजिस्ट (Physiologist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मानसशास्त्र विषयातून पदव्युत्तर पदवी (एम.ए.) उत्तीर्ण. ०२) किमान ०१ ते ०३ वर्षे अनुभव.

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा इन फार्मसी, पदवी परीक्षा उत्तीर्ण. ०२) किमान ०१ ते ०३ वर्षे अनुभव.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बीपीएमटी उत्तीर्ण. ०२) किमान ०१ ते ०३ वर्षे अनुभव.

शिपाई (Peon) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार इयत्ता ७ वी उत्तीर्ण असावा. ०२) किमान ०१ ते ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी ३८ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते १०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा जोतिबा फुले जण आरोग्य योजना लेख कक्ष  सर. ज. जी. समूह रुग्णालये मुंबई - ४००००८.

Official Site : www.grantmedicalcollege-jjhospital.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 March, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :