जिल्हा शल्य चिकित्सक [District Surgeon, General Hospital, Sangli] सामान्य रुग्णालय, सांगली येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी गट - अ (Medical Officer - Group A)
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. अर्हता / विशेषज्ञ पदासाठी (बालरोग / भिषक/ शल्य / चिकित्सक /बधिरीकरण स्त्रीरोगतज्ञ इ. तज्ञ पदासाठी त्या त्या विषयातील तज्ञ पदवी / पदविका) बी.ए.एम.एस. अर्हता ( एम.बी.बी.एस. अर्हताधारक तज्ञ पदवी / पदविका) ०२) संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : ५८ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय, सांगली.
Official Site : www.arogya.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.