गुजरात कर्करोग व संशोधन संस्था [GCRI] अहमदाबाद येथे विविध पदांच्या ४९ जागा

Date : 4 February, 2020 | MahaNMK.com

icon

गुजरात कर्करोग व संशोधन संस्था [Gujarat Cancer & Research Institute, Ahmedabad] अहमदाबाद येथे विविध पदांच्या ४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टीचिंग (Teaching) : १८ जागा 

  • प्राध्यापक (Professor) : ०१ जागा

  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) : ०६ जागा

  • सहायक प्राध्यापक (Assisatant Professor) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग गुजरात शासन भरती च्या नियमानुसार.

नॉन-टीचिंग (Non-Teaching) : २२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.डी. / डी.एन.बी. / एम.बी.बी.एस. / पीजी किंवा भौतिकशास्त्र / एम.एस. / डी.एम. / एम.सी.एच. मध्ये पदव्यूत्तर पदवी.

वरिष्ठ रहिवासी (Senior Residents) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : डी.एन.बी. / एम.सी.एच. / डी.एम. / एम.डी.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ६७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अहमदाबाद (गुजरात)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, The Gujarat Cancer & Research Institute, Civil Hospital Campus, Asarwa, Ahmedabad - 380016.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.gcriindia.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.