गेल इंडिया (GAIL) लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ नोव्हेंबर २०१६ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :
ज्युनिअर इंजिनिअर (Mechanical) :
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १) संबंधित विषयात इंजिनीरिंग डिप्लोमा २) ०८ वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षे
ज्युनिअर इंजिनिअर (Chemical ) :
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १) संबंधित विषयात इंजिनीरिंग डिप्लोमा २) ०८ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
ज्युनिअर अकाउंटन्ट :
एकूण जागा : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : १) CA / ICWA किंवा ६०% गुणांसह M.com २) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
ज्युनिअर सुपेरिटेंडेंट (Human Resources) :
एकूण जागा : १० जागा
शैक्षणिक पात्रता : १) ५५% गुणांसह पदवीधर २) Personal Managment / Industrial Relations डिप्लोमा २) २ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
फॉरमेन (Polymer Technology) :
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १) ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
फॉरमेन (Chemical) :
एकूण जागा : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : १) ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
फॉरमेन (Mechanical) :
एकूण जागा : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : १) ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
फॉरमेन (Electrical) :
एकूण जागा : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : १) ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनीरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
फॉरमेन (Instrumentation) :
एकूण जागा : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : १) ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
फॉरमेन (Telecom & Telemetry) :
एकूण जागा : १० जागा
शैक्षणिक पात्रता : १) ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
ज्युनिअर केमिस्ट :
एकूण जागा : १० जागा
शैक्षणिक पात्रता : १) ५५% गुणांसह M.sc २) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
ज्युनिअर सुपेरिटेंडेंट (Official Language) :
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १) ५५% गुणांसह Hindi Literature पदवी २) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ३२ वर्षे
असिस्टेंट (Stores & Purchase) :
एकूण जागा : २० जागा
शैक्षणिक पात्रता : १) ५५% गुणांसह पदवीधर २) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्रा.मी. ३) ०१ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
अकाउंट्स असिस्टेंट :
एकूण जागा : २० जागा
शैक्षणिक पात्रता : १) ५५% गुणांसह पदवीधर २) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्रा.मी. ३) ०१ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
मार्केटिंग असिस्टेंट :
एकूण जागा : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : १) ५५% गुणांसह BBA/BBS/BBM/BMS २) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्रा.मी. ३) ०१ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
ऑफिसर (Security) :
एकूण जागा : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : १) ६०% गुणांसह पदवीधर २) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्रा.मी. ३) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ४५ वर्षे
परीक्षेचे शुल्क : ५० रुपये (SC / ST / अपंग - शुल्क आकारले जाणार नाही)
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.