भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण [FSSAI] मध्ये विविध पदांच्या ११ जागा

Date : 29 November, 2017 | MahaNMK.com

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण [Food Safety and Standards Authority of India] मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०१७ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संचालक (Director) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : Officers of Central Government or the state Govt. possessing Bachelor Degree from recognized university with 15 years of Experience.

संयुक्त संचालक (Join Director) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : Officers of Central Government or the state Govt. possessing Bachelor Degree from recognized university with 12 years of Experience

सहायक संचालक (तांत्रिक) (Assistant Director (Technical)) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : Officers of Central Government or the state Govt. possessing Master Degree or equivalent from recognized university.

वरिष्ठ खाजगी सचिव (Senior Private Secretary) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Officers of Central Government or the state Govt. possessing Bachelor Degree from recognized university with 2 years of Experience.

वेतनमान (Pay Scale) : १५०००/- रुपये ते १७७५००/- रुपये

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.