जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकण [Food Safety and Standards Authority of India] मध्ये विविध पदांच्या ८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० एप्रिल २०२० २० मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
मुदतवाढ (Corrigendum) : येथे क्लिक करा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सल्लागार (Advisor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदव्यूत्तर पदवी किंवा बी.ई./बी.टेक. पदवी
संचालक (Director) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कायदा पदवी किंवा एमबीए किंवा बी.ई./बी.टेक. पदवी.
सहसंचालक (Joint director) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी.
उपसंचालक (Deputy Director) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कायदा पदवी किंवा एमबीए किंवा बी.ई./बी.टेक. पदवी.
सहाय्यक संचालक (Assistant Director) : १० जागा
शैक्षणिक पात्रता :
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव.
सहाय्यक (Assistant) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी. ०२) ०२ वर्षे अनुभव.
वरिष्ठ खाजगी सचिव (Sr Private Secretary) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.ई./बी.टेक. पदवी किंवा एमसीए किंवा पदव्यूत्तर पदवी / पदविका. ०२) ०५ वर्षे अनुभव.
वैयक्तिक सचिव (Personal Secretary) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी किंवा एमबीए किंवा पदव्यूत्तर पदवी / पदविका. ०२) ०५ वर्षे अनुभव.
वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी किंवा एमबीए किंवा पदव्यूत्तर पदवी / पदविका. ०२) ०५ वर्षे अनुभव.
व्यवस्थापक (Manager) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी किंवा एमबीए किंवा पदव्यूत्तर पदवी / पदविका. ०२) ०५ वर्षे अनुभव.
उपव्यवस्थापक (Deputy Manager) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी किंवा एमबीए किंवा पदवी / पदविका. ०२) ०३ वर्षे अनुभव.
वयाची अट : २० एप्रिल २०२० रोजी ५६ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : गाझियाबाद, मुंबई, चेन्नई, कोलकाता, कोचीन व गुवाहाटी.
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : Assistant Director (HR), FSSAI, FDA Bhawan, Kotla Road New Delhi.
Official Site : www.fssai.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.