रोजगार व उद्योजकता मेळावा नाशिक येथे विविध पदांच्या ६३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक २० जून २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेनी (Trainee) : १०० जागा
शैक्षणिक पात्रता : फिल्टर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन पेंटर / डिझेल /मेकॅनिक / मोटर मेकॅनिक / शिटमेटल वर्कर
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
ट्रेनी (Trainee) : १५० जागा
शैक्षणिक पात्रता : एसएससी. ते पोस्टग्रॅज्युएट / इंग्रजी टायपिंग - ३०
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
सेल्स एक्सिकटीव्ह पुरुष (Sales Exclusive Men) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : एसएससी / एचएससी / ग्रॅज्युएट
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
टेलेकॉलर (Telecaller) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : एचएससी / संगणक कोर्स पास
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
ट्रेनी (Trainee) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : ग्रॅज्युएट
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
ट्रेनी (Trainee) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएट
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
ऑपरेटर पुरुष (Operator male) : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : एसएससी इलेकट्रीशियन
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
वेल्डर पुरुष (Welder male) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : एसएससी वेल्डर
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
हेल्पर पुरुष (Helper men) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : एसएससी पास/नापास
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
ट्रेनी (Trainee) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : एसएससी
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
ट्रेनी (Trainee) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा पास
वयाची अट : १८ वर्षे ते ३०वर्षे
ट्रेनी (Trainee) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : एचएससी/इंग्रजी टंकलेखन - ३०
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
ट्रेनी (Trainee) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ग्रॅजुएट/इंग्रजी टंकलेखन - ३०
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
लाईफ प्लॅनिंग ऑफिसर महिला (Life Planning Officer Women) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ग्रॅजुएट
वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षे
ट्रेनी (Trainee) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : एसएससी फिटर/डाय मेकर प्रेस टूल
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
ट्रेनी सीएनसी ऑपरेटर पुरुष (Trainee CNC operator Male) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इंजिनिअर
वयाची अट : १८ वर्षे ते २८ वर्षे
ट्रेनी बी.ई. पुरुष (Trainee B.E. men) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ग्रॅजुएट इंजिनिअर
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
सिक्युरिटी गार्ड पुरुष (Security guard men) : १०० जागा
शैक्षणिक पात्रता : एचएससी
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
सीएनसी ऑपरेटर (CNC operator) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : एचएससी एमसीव्हीसी
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
रिप्शनिष्ट (Reciprocated) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एचएससी इंग्रजी मिडीयम
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे
ट्रेनी पुरुष (Trainee male) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : एचएससी. फिटर
वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षे
पेंटर (Painter) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एचएससी. पेंटर
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
ट्रेनी पुरुष (Trainee Men) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : एचएससी. फिटर
वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे
ट्रेनी पुरुष (Trainee male) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : एचएससी.
वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे
नोकरी ठिकाण : नाशिक
मुलाखतीचे ठिकाण : लोकनेते व्यंकटराव हिरे आर्ट, सायन्स , कॉमर्स, कॉलेज, पंचवटी नाशिक - ३
Official Site : www.rojgar.mahaswayam.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.