[ECHS] एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती 2024

Date : 15 April, 2024 | MahaNMK.com

icon

ECHS Bharti 2024

ECHS Bharti 2024: ECHS's full form is Ex-Serviceman Contributory Health Scheme, ECHS Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.echs.gov.in. This page includes information about the ECHS Bharti 2024, ECHS Vacancy 2024,  ECHS Recruitment 2024, and ECHS 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 15/04/24

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत [Ex-Serviceman Contributory Health Scheme] विविध पदांच्या 100 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 100 जागा

ECHS Recruitment 2024 Details:

ECHS Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 ओआयसी पॉलीक्लिनिक / OIC Polyclinic 06
2 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 10
3 दंत अधिकारी / Dental Officer 05
4 रेडिओग्राफर / Radiographer 01
5 प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant 03
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 08
7 फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist 02
8 फार्मासिस्ट / Pharmacist 05
9 नर्सिंग असिस्टंट / Nursing Assistant 12
10 दंत स्वच्छता तज्ज्ञ / सहाय्यक / तंत्रज्ञ / Dental Hygienist/ Assistant/ Technician 05
11 चालक / Driver 12
12 चौकीदार / Chowkidar 08
13 महिला परिचर / Female Attendant 12
14 शिपाई / Peon 01
15 सफाईवाला / Safaiwala 09
16 लिपिक / Clerk 01

Eligibility Criteria For ECHS Notification 2024

सविस्तर शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि अन्य माहितीसाठी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC ECHS, Stn HQ Cell, C/o HQ J&B उपक्षेत्र, दानापूर कँट, पटना (बिहार) – 801503.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.echs.gov.in

How to Apply For ECHS Jobs 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 एप्रिल 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: 05/04/24

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत [Ex-Serviceman Contributory Health Scheme] विविध पदांच्या 22 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 22 जागा

ECHS Ahmednagar Bharti 2024 Details:

ECHS Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 ओआयसी / OIC  01
2 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 06
3 दंत अधिकारी / Dental Officer 01
4 लॅब तंत्रज्ञ / Lab Technician 03
5 फार्मासिस्ट / Pharmacist 02
6 नर्सिंग असिस्टंट / Nursing Assistant 01
7 डेंटल असिस्टंट / Dental Assistant 02
8 रिसेप्शनिस्ट / लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर / Receptionist/ Clerk/Data Entry Operator 01
9 महिला परिचर / Female attendant 02
10 हाऊस कीपर / House Keeper 03

Educational Qualification For ECHS Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
ओआयसी पदवी
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस 
दंत अधिकारी बीडीएस
लॅब तंत्रज्ञ 01) बी.एस्सी (मेडिकल लॅब टेक) 02) मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता 10वी / 12वी उत्तीर्ण (विज्ञान) आणि मेडिकल लॅब टेकमध्ये डिप्लोमा.
फार्मासिस्ट 01) बी फार्मसी किंवा 02) 10+2 विज्ञान प्रवाहासह  03) डी फार्मसी
नर्सिंग असिस्टंट GBM डिप्लोमा/ वर्ग I नर्सिंग सहाय्यक अभ्यासक्रम (सशस्त्र दल)
डेंटल असिस्टंट डिप्लोमा-दंत स्वच्छता(Dental Hyg)/वर्ग 1 DH/DORA कोर्स (आर्मड फोर्सेस) 
रिसेप्शनिस्ट / लिपिक / डेटा एन्ट्री ऑपरेटर Graduate/Class | Clerical trade (Armed force)
महिला परिचर साक्षर
हाऊस कीपर साक्षर

Eligibility Criteria For ECHS Notification 2024

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.echs.gov.in

How to Apply For ECHS Jobs 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 22 एप्रिल 2024आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 22/01/24

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत [Ex-Serviceman Contributory Health Schem] विविध पदांच्या 19 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 19 जागा

ECHS Ahmednagar Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 OIC पॉलीक्लिनिक / OIC Polyclinic 01
2 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 04
3 दंत अधिकारी / Dental Officer 02
4 लॅब तंत्रज्ञ / Lab Technician 01
5 लॅब सहाय्यक / Lab Assistant 01
6 फार्मासिस्ट / Pharmacist 01
7 नर्स सहाय्यक / Nurs Assistant 04
8 दंत आरोग्य सहाय्यक / Dental Hyg/Assistant 01
9 चालक / Driver 03
10 दक्षता ऑपरेटर (चौकीदार) / Vigilance Operator (Chowkidar) 01

Eligibility Criteria For ECHS Ahmednagar Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 पदवी
2 एमबीबीएस 
3 बीडीएस
4 01) बी.एस्सी (मेडिकल लॅब टेक) 02) मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता 10वी / 12वी उत्तीर्ण (विज्ञान) आणि मेडिकल लॅब टेकमध्ये डिप्लोमा.
5 DMLT/ वर्ग 1 लॅब टेक कोर्स (आर्मड फोर्सेस).
6 01) बी फार्मसी किंवा 02) 10+2 विज्ञान प्रवाहासह  03) डी फार्मसी
7 GNM डिप्लोमा/वर्ग 1 कोर्स (आर्म्ड फोर्सेस)
8 डिप्लोमा-दंत स्वच्छता(Dental Hyg)/वर्ग 1 DH/DORA कोर्स (आर्मड फोर्सेस)
9 8 वी परीक्षा उत्तीर्ण
10 8 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा जीडी ट्रेड

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, Station HQs (ECHS Cell), Ahmednagar.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.echs.gov.in

How to Apply For ECHS Ahmednagar Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 18/01/24

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत [Ex-Serviceman Contributory Health Schem] कारकून पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

ECHS Bhusawal Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कारकून / Clerk पदवीधर / वर्ग I लिपिक व्यापार (सशस्त्र दल) 05 वर्षे अनुभव 02

Eligibility Criteria For ECHS Bhusawal Recruitment 2024

वयाची अट : 58 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये.

नोकरी ठिकाण : बुलडाणा आणि जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC ECHS Cell, Headquarters Bhusawal PO: Ordnance Factory Bhusawal, PIN 425203.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.echs.gov.in

How to Apply For ECHS Bhusawal Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 12/09/23

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत [Ex-Serviceman Contributory Health Schem] मध्ये विविध पदांच्या 21 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 21 जागा

ECHS Wardha Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 OIC पॉलीक्लिनिक / OIC Polyclinic 01
2 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 01
3 दंत अधिकारी / Dental Officer 02
4 लॅब तंत्रज्ञ / Lab Technician 01
5 फार्मासिस्ट / Pharmacist 01
6 चालक / Driver 02
7 चौकीदार / Chowkidar 02
8 महिला परिचर / Female Attendant 03
9 सफाईवाला / Safaiwala 03
10 लिपिक / Clerk 03
11 रेडिओग्राफर / Radiographer 01
12 दंत तंत्रज्ञ / Dental Technician 01

Eligibility Criteria For ECHS Wardha Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 पदवी
2 एमबीबीएस 
3 बीडीएस
4 01) बी.एस्सी (मेडिकल लॅब टेक) 02) 03 वर्षे अनुभव
5 01) बी फार्मसी किंवा किंवा 10+2 विज्ञान प्रवाहासह  02) 03 वर्षे अनुभव
6 8 वी परीक्षा उत्तीर्ण
7 8 वी परीक्षा उत्तीर्ण
8 साक्षर
9 साक्षर
10 पदवी / वर्ग-1 लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)
11 01) रेडिओग्राफर डिप्लोमा / 1 वर्ग DH / DORA कोर्स (सशस्त्र दल) 02) 02) 03 वर्षे अनुभव
12 मान्यताप्राप्त संस्था / बोर्डामधुन 10+2 वी परीक्षा उत्तीर्ण 02) 03 वर्षे अनुभव

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : वर्धा, अकोला, अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा - वर्धा, पिन - 442303.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.echs.gov.in

How to Apply For ECHS Wardha Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 01/08/23

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत [Ex-Serviceman Contributory Health Schem] अहमदनगर येथे विविध पदांच्या 29 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 29 जागा

ECHS Ahmednagar Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय विशेषज्ञ / Medical Specialist 02
2 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 03
3 दंत अधिकारी / Dental Officer 02
4 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician 03
5 प्रयोगशाळा सहाय्यक / Lab Assisatant 02
6 फार्मासिस्ट / Pharmacist 05
7 दंत स्वच्छता/सहायक / Dental Hygiene/ Assistant 04
8 लिपिक / Clerk 01
9 महिला परिचर / Female Attendant 04
10 सफाईवाला / Safaiwala 03

Eligibility Criteria For ECHS Ahmednagar Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 स्पेशालिस्ट कॉन्सेर्न मध्ये एमडी / एमएस / डीएनबी
2 एमबीबीएस
3 बीडीएस
4 बी.एस्सी (मेडिकल लॅब टेक)
5 DMLT/ (सशस्त्र दल)
6 01) बी फार्मसी किंवा किंवा 10+2 विज्ञान प्रवाहासह
7 दंत स्वच्छता डिप्लोमा / वर्ग DH / DORA कोर्स (सशस्त्र दल)
8 पदवी / वर्ग-1 लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)
9 साक्षर
10 साक्षर

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये ते 1,00,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, Stn HQS (ECHS Cell) अहमदनगर.

मुलाखतीचे ठिकाण : स्टेशन मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.echs.gov.in

How to Apply For ECHS Ahmednagar Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 30/05/23

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत [Ex-Serviceman Contributory Health Schem] पुणे येथे विविध पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 07 जागा

ECHS Pune Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 04
2 वैद्यकीय विशेषज्ञ / Medical Specialist 01
3 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician 01
4 लिपिक / Clerk 01

Eligibility Criteria For ECHS Pune

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 01) एमबीबीएस 02) 05 वर्षे अनुभव.
2 01) स्पेशालिस्ट कॉन्सेर्न मध्ये एमडी / एमएस / डीएनबी 02) 05 वर्षे अनुभव.
3 DMLT/ वर्ग-1 प्रयोगशाळा तांत्रिक अभ्यासक्रम किमान अनुभव 05 वर्षे.
4 पदवी / वर्ग-1 लिपिक ट्रेड (सशस्त्र दल)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये ते 1,00,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Station Cell, ECHS, Pune, HQ Dakshin Maharashtra & Goa Sub Area, Near War Memorial, Southern Command, Ghorpadi Gaon, Pune, Maharashtra-411001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.echs.gov.in

How to Apply For ECHS Pune Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 मे 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 15/05/23

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत [Ex-Serviceman Contributory Health Schem] बुलडाणा आणि जळगाव येथे विविध पदांच्या 17 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 जून 2023 आहे. मुलाखत दिनांक 01 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 17 जागा

ECHS Polyclinics Buldana and Jalgaon Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 17
2 OIC / OIC
3 दंत अधिकारी / Dental Officer
4 दंत तंत्रज्ञ / Dental Technician
5 लॅब तंत्रज्ञ / Lab Technician
6 नर्सिंग असिस्टंट / Nursing Assistant
7 फार्मासिस्ट / Pharmacist
8 महिला परिचर / Female Attendant
9 चालक / Driver
10 चौकीदार / Chowkidar
11 सफाईवाला / Safaiwala
12 लिपिक / Clerk

Eligibility Criteria For ECHS Buldana and Jalgaon

ECHS Polyclinics Buldana and Jalgaon Recruitment 2023

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 16,800/- ते 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :  बुलडाणा आणि जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC Station Headquarter (ECHS Cell), Bhusawal, PO- Ordnance Factory Bhusawal, Pin- 425203.

मुलाखतीचे ठिकाण : स्टेशन मुख्यालय (ईसीएचएस सेल), भुसावळ, पीओ- आयुध फॅक्टरी भुसावळ, पिन- 425203.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.echs.gov.in

How to Apply For ECHS Buldana and Jalgaon Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 जून 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.