ईस्ट कोस्ट रेल्वे [East Coast Railway] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १२१६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprentices) : १२१६ जागा
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक : १० जागा
CARRIAGE REPAIR WORKSHOP, MANCHESWAR, BHUBANESWAR - २५० जागा
फिटर - ८० जागा
शीट मेटल वर्कर - २० जागा
वेल्डर - ३८ जागा
मशिनिस्ट - १२ जागा
मेकॅनिक (M.V) - १० जागा
कारपेंटर - १२ जागा
इलेक्ट्रिशियन - ३० जागा
Ref. & AC मेकॅनिक - १० जागा
वायरमन - १० जागा
पेंटर - १० जागा
KHURDA ROAD DIVISION - ३१७ जागा
फिटर - ११२ जागा
वेल्डर (G&E) - ३४ जागा
टर्नर - ०६ जागा
इलेक्ट्रिशियन - ५३ जागा
मशिनिस्ट - १२ जागा
D/MAN (MECH.) - ०२ जागा
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) : ०१ जागा
रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक : ११ जागा
वायरमन (Wireman) : १२ जागा
कारपेंटर - ४० जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - १६ जागा
प्लंबर (Plumber) : ०९ जागा
मेसन (Mason) : ०९ जागा
WALTAIR DIVISION - ५५३ जागा
फिटर - २५६ जागा
वेल्डर (G&E) - ६४ जागा
टर्नर - १४ जागा
इलेक्ट्रिशियन - १२० जागा
मशिनिस्ट - १६ जागा
D/MAN (MECH.) - ०४ जागा
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) : ०१ जागा
रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक : ०५ जागा
वायरमन (Wireman) : १० जागा
कारपेंटर - २४ जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - २१ जागा
प्लंबर (Plumber) : ०९ जागा
मेसन (Mason) : ०९ जागा
SAMBALPUR DIVISION - ८६ जागा
फिटर - २३५ जागा
इलेक्ट्रिशियन - १५ जागा
वेल्डर (G&E) - ०५ जागा
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) : ०१ जागा
वायरमन (Wireman) : १० जागा
कारपेंटर - ०५ जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - ०५ जागा
प्लंबर (Plumber) : ०५ जागा
मेसन (Mason) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ ववी परीक्षा उत्तीर्ण/ १० वी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण ०२) NCVT/SCVT
वयाची अट : २८ डिसेंबर २०१९ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : भुवनेश्वर, संबलपूर (ओडिशा)
Official Site : www.rrcbbs.org.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[IBPS RRB Bharti 2025] IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 13217
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२५
[Naval Dockyard Bharti 2025] नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 286
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.