![]()
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय [Directorate of Technical Education, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य ०२) टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
निर्देशक (Indicator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण ०२) शासनमान्य आय.टी.आय. फिटर/ टर्नर आणि प्लंबर/ नळ कारागीर किंवा मोटर मेकॅनिक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा संबंधित अभ्यासक्रमांचे नॅशनल अप्रेंटीशीफ प्रमाणपत्र तसेच संबंधित तांत्रिक स्वरूपाच्या प्रत्यक्ष कामकाजाचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा समतुल्य ०२) किमान ०१ वर्षाचा प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
ग्रंथालय परिचर (Library Attendant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा समतुल्य ०२) ग्रंथालयात प्रत्यक्ष कामकाजाचा ०१ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
हमाल (Labor) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची इयत्ता ०४ उत्तीर्ण.
वयाची अट : ०६ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे
शुल्क : १५० /- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ४७,६००/- रुपये ते ८,२५,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद, शासकीय तंत्रनिकेतनाच्या बाजूला, उस्मानपुरा पत्र पेटी क्र. ५१६, औरंगाबाद - ४३१००५
Official Site : www.dteau.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
[South Indian Bank Bharti] साऊथ इंडियन बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 2026
एकूण जागा : --
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[NIA Bharti] राष्ट्रीय तपासणी संस्था अंतर्गत विविध 111 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
[Manipur Police Bharti] मणिपूर पोलीस अंतर्गत विविध 2698 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2698
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.