गोवा किनारी व पर्यावरण व्यवस्थापन संस्था [DSTE Goa] येथे विविध पदांच्या जागा

Date : 31 July, 2020 | MahaNMK.com

icon

DSTE Goa Recruitments 2020: Goa Coastal and Environmental Management Institute, Department of Science, Technology & Environment Goa has new vacancies for the post of Administrative Officer, Finance Officer, Editing Officer, Communications and Capacity Building Specialist, Document Specialist, Environmental Specialist, MIS Specialist, Social Specialist, Project Engineer, Senior Assistant. walk-in-interview on 10th, 11th, 12th, 13th & 14th August 2020 as per posts and the official website is www.dstegoa.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

गोवा किनारी व पर्यावरण व्यवस्थापन संस्था [Goa Coastal and Environmental Management Institute, Department of Science, Technology & Environment Goa] येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १०, ११, १२,१३, व १४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  मुलाखत दिनांक व वेळ 
 प्रशासकीय अधिकारी/ Administrative Officer १२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता
वित्त अधिकारी/ Finance Officer १२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता
संपादन अधिकारी/ Editing Officer १२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता
संप्रेषण व क्षमता बांधणी तज्ञ/ Communications and Capacity Building Specialist १२ ऑगस्ट रोजी २०२० दुपारी ०२:३० वाजता
दस्तऐवज तज्ञ/ Document Specialist १२ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०२:३०  वाजता
 पर्यावरण विशेषज्ञ/ Environmental Specialist १२ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०२:३०  वाजता
एमआयएस तज्ञ/ MIS Specialist १२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता
सामाजिक विशेषज्ञ/ Social Specialist १२ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०२:३० वाजता
प्रकल्प अभियंता/ Project Engineer १२ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ०२:३०  वाजता
वरिष्ठ सहाय्यक/ Senior Assistant १२ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : नगरविकास खाते यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये, नगरपालिका प्रशासन, पहिला मजला, धेंपो टावर्स, पाटो, पणजी गोवा.

Official Site : www.dstegoa.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.