संरक्षण संशोधन आणि विकास संस्था [Defence Research & Development Organization, Bengaluru] मार्फत विविध पदांच्या २३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदवीधर अपरेंटिस प्रशिक्षणार्थी (Graduate Apprentice Trainees) : १२० जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात B.E./B.Tech.
पदवीधर अपरेंटिस प्रशिक्षणार्थी (Diploma Apprentice Trainees) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
आयटीआय अपरेंटिस प्रशिक्षणार्थी (ITI Apprentice Trainees) : ६० जागा
शैक्षणिक पात्रता : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता प्राप्त शालेय शिक्षणाचा दुय्यम टप्पा पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या अभ्यासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
वयाची अट : ०२ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : ३,५४२/- रुपये ते ४,९८४/- रुपये
नोकरी ठिकाण : बंगळूर (कर्नाटक)
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.drdo.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.