![]()
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था [Defense Research and Development Organization] मार्फत बांधकाम अभियंता पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
बांधकाम अभियंता (Construction Engineers) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर मध्ये पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २० एप्रिल २०२० रोजी ५६ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे ६६००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपुर, दिल्ली, पुणे, चंडीगढ़, सिकंदराबाद
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Shri Pravin Kumar Das, Deputy Director, Dte of Personnel (Pers-AA-1), Room No. 266, 2nd Floor, DRDO Bhawan, New Delhi-110105.
Official Site : www.drdo.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Goa Shipyard Bharti 2026] गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 131 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 131
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२६
[AEES Bharti 2026] परमाणु ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 254
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
[BEL Bharti 2026] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.