![]()
डीआरडीओ [DRDO-Naval Material Research Laboratory, Thane] नेव्हल मटेरियल्स रिसर्च लेबॉरेटरी ठाणे येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३१ मे २०१९ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०४ जागा
यांत्रिक अभियांत्रिकी (Mechanical Engineering) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) व्यावसायिक अभ्यासक्रम बी.ई./ बी.टेक (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पदवी व वैध नेट/ गेट गुणसंख्या (स्कोअर) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक
इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (Electronics/ Electrical Engineering) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) व्यावसायिक अभ्यासक्रम बी.ई./ बी.टेक (ईईई/ ईसीई/ ईअँडआयई इंजिनिअरिंग) मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पदवी व वैध नेट/ गेट गुणसंख्या (स्कोअर) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक
रासायनिक अभियांत्रिकी (Chemical Engineering) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) व्यावसायिक अभ्यासक्रम बी.ई./ बी.टेक (केमिकल इंजिनीअरिंग) मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पदवी व वैध नेट/ गेट गुणसंख्या (स्कोअर) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक
वयाची अट : २८ वर्षे [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : ठाणे, महाराष्ट्र
मुलाखतीचे ठिकाण : Naval Materials Research Laboratory, Ministry of Defence, Shil Badlapur Road, Ambarnath, Thane - 421506.
Official Site : www.drdo.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.