न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट [DRDO-Institute of Nuclear Medicine and Allied Sciences] नवी दिल्ली विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा आणि मुलाखत दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संशोधन सहयोगी (Research Associate) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) फार्माकोलॉजी फार्मास्यूटिकल्स/ बायोटेक्नॉलॉजी/ लाइफ सायन्स/ रसायनशास्त्र मध्ये पीएच.डी. पदवी ०२) एम.बी.बी.एस. पदवी सह एम.एस./ एम.डी. पदवी.
वयाची अट : ३५ वर्षे
कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील एम.फार्म./ एम.एस्सी./ बी.टेक./ एम.टेक. पदवी ०२) NET/ GATE पात्रता
वयाची अट : २८ वर्षे
सूचना वयाची अट : १९ फेब्रुवारी २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ५४,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : Timarpur/Opposite to University of Delhi North Campus & Nearest Land Mark is SBI ATM SSPL Branch, Timarpur, Delhi-110054.
Email ID : [email protected]
Official Site : www.drdo.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.