आपत्ती व्यवस्थापन कक्ष [DMU] मध्ये विविध पदांच्या १० जागा

Date : 7 January, 2020 | MahaNMK.com

icon

आपत्ती व्यवस्थापन कक्ष [Disaster Management Unit, Disaster Management, Relief and Rehabilitation Unit] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यालय सहाय्यक (Office Assistants) : ०२ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) इंग्रजी भाषेचे ज्ञान ०३) मराठी आणि इंग्रजी टंकलेखन वेग ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

मल्टीटास्किंग कर्मचारी (Multitasking Staff) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

वरिष्ठ (राज्य) सल्लागार (Senior-State Consultant ) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता :  ०१) आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक कार्य, समाजशास्त्र, भूगोल, कृषी, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, शहरी नियोजन मध्ये पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. ०३) कॉम्प्युटरमध्ये ०१ वर्षाचा डिप्लोमा/ सर्टिफिकेट कोर्स ०४) संगणकाचे ज्ञान आवश्यक.   

जिल्हा सल्लागार (District Consultant) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक कार्य, समाजशास्त्र, भूगोल, कृषी, आर्किटेक्चर, अभियांत्रिकी, शहरी नियोजन मध्ये पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

खरेदी विशेषज्ञ (Procurement Specialist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा एम.बी.ए. (वित्त) पदवी किंवा एम.बी.ए. (पुरवठा साखळी व्यवस्थापन) एम.एम.एम. पदवी किंवा बी.टेक./ बी.ई. पदवी किंवा एम.टेक./ एम.ई. पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई, गडचिरोली, नंदुरबार, जळगाव, नांदेड (महाराष्ट्र)    

Email ID : [email protected]

Official Site : www.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.