![]()
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Delhi Metro Rail Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या १४९३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
रेगुलर एक्झिक्युटिव (SECTION ‘A’· Regular - Executive Category)
सहाय्यक व्यवस्थापक / विद्युत (Assistant Manager / Electrical) : १६ जागा
सहाय्यक व्यवस्थापक / एस अँड टी (Assistant Manager / S&T) : ०९ जागा
सहाय्यक व्यवस्थापक / स्थापत्य (Assistant Manager / Civil) : १२ जागा
सहाय्यक व्यवस्थापक / ऑपरेशन्स (Assistant Manager / Operations) : ०९ जागा
सहाय्यक व्यवस्थापक / आर्किटेक्ट (Assistant Manager / Architect) : ०३ जागा
सहाय्यक व्यवस्थापक / ट्राफिक (Assistant Manager / Traffic) : ०१ जागा
सहाय्यक व्यवस्थापक / स्टोअर्स (Assistant Manager / Sores) : ०४ जागा
सहाय्यक व्यवस्थापक / कायदेशीर (Assistant Manager /Legal) : ०३ जागा
रेगुलर नॉन एक्झिक्युटिव (Section - ‘B’ - Regular -non-executive Category)
कनिष्ठ अभियंता / विद्युत (Junior Engineer /Electrical) : २६ जागा
कनिष्ठ अभियंता / इलेक्ट्रॉनिक्स (Junior Engineer/ Electronics) : ६६ जागा
कनिष्ठ अभियंता / स्थापत्य (Junior Engineer / Civil) : ५९ जागा
कनिष्ठ अभियंता / पर्यावरण (Junior Engineer / Environment) : ०८ जागा
कनिष्ठ अभियंता / स्टोअर्स (Junior Engineer / Stores) : ०५ जागा
अग्निशामक निरीक्षक (Fire Inspector) : ०७ जागा
आर्किटेक्ट सहाय्यक (Architect Assistant) : ०४ जागा
सहाय्यक प्रोग्रामर (Assistant Programmer) : २३ जागा
कायदेशीर सहाय्यक (Legal Assistant) : ०५ जागा
ग्राहक - संबंध सहाय्यक (Customer - Relations Assistant) : ३८६ जागा
लेखा सहाय्यक (Accounts Assistant) : १८ जागा
स्टोअर सहाय्यक (Stores Assistant) : ०८ जागा
सहाय्यक / सीसी (Assistant/CC) : ०४ जागा
कार्यालय सहाय्यक (Office Assistant) : ०८ जागा
स्टेनोग्राफर (Stenographer) : ०९ जागा
देखभालकर्ता / इलेक्ट्रीशियन (Maintainer/ Electrician) : २६३ जागा
एक्झिक्युटिव (कॉन्ट्रैक्ट) (Section. ‘c’. Executive Posts On Contract Basis For 02 Years)
सहाय्यक व्यवस्थापक/ विद्युत (Assistant Manager/ Electrical) : ०१ जागा
सहाय्यक व्यवस्थापक/ एस अँड टी (Assistant Manager/ S&T) : १७ जागा
सहाय्यक व्यवस्थापक/ आयटी (Assistant Manager/ IT) : ०७ जागा
सहाय्यक व्यवस्थापक/ स्थापत्य (Assistant Manager/ Civil) : ७३ जागा
सहाय्यक व्यवस्थापक/ वित्त (Assistant Manager/ Finance) : ०५ जागा
नॉन एक्झिक्युटिव (कॉन्ट्रैक्ट) (Section - ‘D’ – Non-executive Posts On Contract Basis For.02 Years)
कनिष्ठ अभियंता / विद्युत (Junior Engineer / Electrical) : १२० जागा
कनिष्ठ अभियंता / इलेक्ट्रॉनिक (Junior Engineer/ Electronics) : १२५ जागा
कनिष्ठ अभियंता / स्थापत्य (Junior Engineer / Civil) : १३९ जागा
सहाय्यक प्रोग्रामर (Assistant Programmer) : ०१ जागा
आर्किटेक्ट सहाय्यक (Architect Asst) : १० जागा
सहाय्यक / सीसी (Assistant/CC) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : जाहिरात पाहा
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : दिल्ली व संपूर्ण भारत
Official Site : www.delhimetrorail.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DSSSB Bharti 2026] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 714 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 714
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२६
[Nainital Bank Bharti 2025] नैनीताल बँक लिमिटेड मध्ये 185 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : ०१ जानेवारी २०२६
[UPSC Bharti 2025] केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 102 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 102
अंतिम दिनांक : ०१ जानेवारी २०२६
[Pune University Bharti 2025] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 111
अंतिम दिनांक : २१ डिसेंबर २०२५
[Mahapareshan Parbhani] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी परभणी भरती 2025
एकूण जागा : 29
अंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.