डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स [Diesel Locomotive Works] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ मार्च २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अप्रेंटिस - प्रशिक्षणार्थी (Trade Apprentice) : १८२ जागा
इलेक्ट्रिशिअन (Electrician) : ७० जागा
मेकॅनिक - डिझेल (Mechanic - Diesel) : ४० जागा
मशिनिस्ट (Machinst) : ३२ जागा
फिटर (Fitter) : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण. ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.
वयाची अट : २६ मार्च २०२० रोजी १५ वर्षे ते २२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
वेल्डर - G &E (Welder - G&E) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह ०८ वी उत्तीर्ण. ०२) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.
वयाची अट : २६ मार्च २०२० रोजी १५ वर्षे ते २२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : पटियाला
Official Site : www.dmw.indianrailways.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.