मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था भरती २०२१

Updated On : 17 June, 2021 | MahaNMK.com

icon

Mumbai District TB Control Society Recruitment 2021

Mumbai District Tuberculosis Control Society has the following new vacancies and the official website is www.mumbaicity.gov.in/ www.tbcindia.gov.in. This page includes information about the Mumbai District TB Control Society Bharti 2021, Mumbai District TB Control Society Recruitment 2021, Mumbai District TB Control Society 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १८/०६/२१

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था [Mumbai District Tuberculosis Control Society] मध्ये विविध पदांच्या ५६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 

एकूण: ५६ जागा

Mumbai District TB Control Society Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (डीआरटीबी केंद्र)/ Senior Medical Officer ०२
वैद्यकीय अधिकारी (डॉट प्लस साईट ओपीडी)/ Medical Officer ०१
वैद्यकीय अधिकारी (वैद्यकीय महाविद्यालये)/ Medical Officer ०१
वैद्यकीय अधिकारी (जिल्हा क्षयरोग केंद्र)/ Medical Officer ०७
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक/ Senior Treatment Supervisor १२
सांख्यिकी सहाय्यक/ Statistical Assistant ०३
क्षयरोग आरोग्य प्रचारक/ Tuberculosis Arogya Pracharak १५
लेखापाल/ Accountant ०१
क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Tuberculosis Lab Technician ०४
१० समुपदेशक/ Counselor ०२
११ वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Senior Lab Technician ०१
१२ सूक्ष्मजीवशास्त्र/ Microbiologist ०४
१३ औषध निर्माता/ Pharmacist ०३

Eligibility Criteria For Mumbai District TB Control Society

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमबीबीएस, एमसीआय / एमएमसी कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
एमबीबीएस, एमसीआय / एमएमसी कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
एमबीबीएस, एमसीआय / एमएमसी कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
एमबीबीएस, एमसीआय / एमएमसी कौन्सिलकडील नोंदणी अनिवार्य
कोणत्याही शाखेतील पदवी, स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र, दोन महिन्यांचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र (MS-CIT), दुचाकी वाहन परवाना अनिवार्य ०१ वर्षाचा अनुभव.
कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणक अनुप्रयोग मध्ये पदविका, प्रशिक्षण प्रमाणपत्र (MS-CIT), टंकलेखन इंग्रजी व मराठी ४० डब्ल्यूपीएम, संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक (उदा. Excel, Word, PPT). संबंधित कामाचा ०१ वर्षाचा अनुभव.
विज्ञान शाखेतील पदवी किंवा १०+२ विज्ञान शाखेतील आणि स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र. दोन महिन्यांचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र (MS-CIT). संबंधित कामाचा ०१ वर्षांचा अनुभव
वाणिज्य शाखेतील पदवी तसेच Tally Software चे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र (MS-CIT). संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक (उदा. Excel, Word, PPT). खाती दुहेरी नोंद प्रणाली कामाचा ०२ वर्षाचा अनुभव.
कोणत्याही शाखेतील पदवी आणि DMLT, संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र (MS-CIT), संबंधित कामाचा ०१ वर्षांचा अनुभव
१० सामाजिक कार्य / समाजशास्त्र मानसशास्त्र शाखेतील पदविका आणि संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र (MS-CIT). संबंधित कामाचा ०२ वर्षाचा अनुभव.
११ एमएससी मायक्रोबायोलॉजी शाखेतील पदवी आणि डीएमएलटी, ०३ वर्षाचा अनुभव, बी.एस्सी. आणि डीएमएलटी ०५ वर्षाचा अनुभव संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र (MS-CIT)
१२

०१) एमडी मायक्रोबायोलॉजी जीवाणूशास्त्र ०३ वर्षाचा अनुभव. ०२) पीएचडी मेडिकल मायक्रोबायोलॉजी जीवाणूशास्त्र ०३ वर्षांचा अनुभव ०३) एम.एस्सी. मेडिकल मायक्रोबायोलॉजी, जीवाणूशास्त्र ०५ वर्षाचा अनुभव, and MS-CIT

१३ डिप्लोमा इन बी.फार्मसी/डि.फार्मसी, आणि संबंधित कामाचा ०१ वर्षांचा अनुभव

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]


वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी, मुख्य कार्यालय, बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई - ४०००१२.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.mumbaicity.gov.in/ www.tbcindia.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१