जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जालना येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

Date : 18 July, 2020 | MahaNMK.com

icon

District Hospital Jalna Recruitments 2020: District General Hospital Jalna has new vacancies for the post of Medical Officer. Walk-in-Interview conducts on 22nd July 2020 to the mentioned address and the official website is www.jalna.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

जिल्हा शल्य चिकित्सक [District Surgeon, General Hospital, Jalna] सामान्य रुग्णालय, जालना येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ जुलै २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. /बी.ए.एम.एस. अर्हता / विशेषज्ञ पदासाठी (बालरोगतज्ज्ञ/भिषक /शल्यचिकित्सक बधिकरण/स्त्रीरोगतज्ञइ. पदासाठी त्या-त्या विषयातील तज्ञ पदवी/ पदविका).

वयाची अट : ५८ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिला निवड समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जालना.

Official Site : www.jalna.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.