जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय [District Surgeon General Hospital, Chandrapur] चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११:०० पासून ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ४४ जागा
वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस (Medical Officer - MBBS) : १० जागा
वैद्यकीय अधिकारी - विशेषज्ञ (Medical Officer - Specialist) : ३० जागा
वैद्यकीय अधिकारी - बीएएमएस (Medical Officer - BAMS) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. व विशेषज्ञ पदासाठी पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी, कार्यालय, चंद्रपूर.
Official Site : www.chanda.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.