![]()
कला व संस्कृती संचालनालय [Directorate of Art & Culture Goa] गोवा येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र वा अखिल भारतीय | तांत्रिक शिक्षण मंडळाची पदविका जी मान्यताप्राप्त राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाने दिलेली असावी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून तत्सम अर्हता ०२) संगणक साक्षर असावे ०३) शॉर्टहैडमध्ये १०० शब्द प्रतिमिनिटांची गती आणि टंकलेखनात ३५ शब्द प्रति मिनिटांची गती ०४) कोंकणीचे ज्ञान असल्यास उत्तमः मराठीचे ज्ञान.
लोअर डिव्हिजन लिपिक (Lower Division Clerk) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र वा अखिल भारतीय | तांत्रिक शिक्षण मंडळाची पदविका जी मान्यताप्राप्त राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाने दिलेली असावी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून तत्सम अर्हता ०२) संगणक साक्षर असावे ०३) कोंकणीचे ज्ञान असल्यास उत्तमः मराठीचे ज्ञान.
ग्रंथपाल ग्रेड III (Librarian Grade III) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एसएससी वा तत्सम ०२) ६ महिन्यांचा वाचनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम ०३) कोंकणीचे ज्ञान असल्यास उत्तम. ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाचनालय शास्त्रातली पदवी वा पदविका. ०२) मराठीचे ज्ञान असल्यास उत्तमः मराठीचे ज्ञान.
वयाची अट : २३ सप्टेंबर २०१९ रोजी ४५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २२,२८८/- रुपये ते २८,५६०/- रुपये
नोकरी ठिकाण : गोवा
मुलाखतीचे ठिकाण : कला व संस्कृती खाते, संस्कृती भवन, पाटो, पणजी-गोवा.
Official Site : www.goa.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ZP Chandrapur] जिल्हा परिषद चंद्रपूर भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १६ नोव्हेंबर २०२६
[Indian Bank Apprentice] इंडियन बँकेत 1500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1500
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[SBI SCO Bharti 2026] भारतीय स्टेट बँकेत 77 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[Supreme Court Junior Court Attendant Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालयात 130 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 130
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[Pune DCC Bank Bharti 2026] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चालक भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.