धुळे महानगपालिका [Dhule Mahanagarpalika] येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) (Medical Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.एस.एस.
कर्मचारी नर्स (Staff Nurse) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण / GNM कोर्स उतींर्ण
एएनएम (ANM) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / ANM कोर्स उतींर्ण
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उतींर्ण /बी. फार्मसी
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे]
वेतनमान (Pay Scale) : ८६४०/- रुपये ते २४०००/- रुपये
नोकरी ठिकाण : धुळे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महानगर पालिका, नवरंग पाण्याची टाकी, NUHM ऑफिस आरोग्य विभाग कार्यालय, देवपूर, धुळे.
Official Site : www.dhulecorporation.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.