![]()
अन्न व औषध प्रशासन संचालनालय [Directorate of Food & Drugs Administration, Goa] गोवा येथे विविध पदांच्या ५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अन्न व सुरक्षा अधिकारी (Food & Safety Officer) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : खाद्य तंत्रज्ञान किंवा दुग्ध तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी विज्ञान किंवा पशु विज्ञान किंवा जैव रसायनशास्त्र किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा औषधातील पदवी
सहाय्यक केमिस्ट (Assistant Chemist) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा फूड अॅन्ड ड्रग्स किंवा रसायनशास्त्र किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा फूड एंड ड्रग्स सह विज्ञानातील पदवी
सहाय्यक केमिस्ट-ड्रग (Assistant Chemist-Drug) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र किंवा मायक्रोबायोलॉजीसह फार्मसी किंवा फार्मास्युटिकल रसायनशास्त्र किंवा विज्ञान पदवीधर
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : फार्मसी मध्ये डिप्लोमा
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
लोअर डिव्हिजन लिपिक (Lower Division Clerk) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
ड्रायव्हर (Driver) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण सह गाडी चालविण्याचा परवाना
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : २१ ऑगस्ट २०१९ रोजी ४५ वर्षे [SC/ST/OBC/PWD/अपंग/सरकारी नोकर - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २९,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate of Food & Drugs Administration, ‘Dhanwantari’ Opp. Shrine of Holy Cross, Bambolim, Goa – 403202.
Official Site : www.dfda.goa.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.