![]()
भारतीय डाक विभाग [Department of Posts: India] तामिळनाडू सर्कल मध्ये विविध पदांच्या २३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पोस्टल सहाय्यक/ सॉर्टिंग सहाय्यक (Postal Assistant/Sorting Assistant)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / बोर्डाकडून १०+२ वर्ग किंवा १२ वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - १० वर्षे सूट]
पोस्टमन आणि मल्टी टास्किंग स्टाफ (Postman and Multi Tasking Staff)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / बोर्डाकडून १२ वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - १० वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : तामिळनाडू
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Director(Recruitment), O/o the Chief Postmaster General, Tamilnadu Circle, Chennai-600002.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.tamilnadupost.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.