दीनदयाल पोर्ट ट्रस्ट [Deendayal Port Trust] कांडला येथे परिचारक पदांच्या ०४ जागा

Date : 12 December, 2018 | MahaNMK.com

icon

दीनदयाल पोर्ट ट्रस्ट [Deendayal Port Trust, Kandla] कांडला येथे परिचारक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ डिसेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

परिचारक (Male Nurse) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. नर्सिंग डिप्लोमा ०२) ०२ ते ०५ वर्षे अनुभव आवश्यक

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २३,९५०/- रुपये

नोकरी ठिकाण : कांडला, गांधीधाम 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वैद्यकीय अधिकारी, दीनदयाल पोर्ट ट्रस्ट, पोर्ट हॉस्पिटल, गोपालपुरी, गांधीधाम - ३७०२४०, गुजरात.

Official Site : www.deendayalport.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.