[DAA Goa] पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय गोवा भरती २०२१

Date : 13 November, 2021 | MahaNMK.com

icon

DAA Goa Recruitment 2021

DAA's full form is Directorate of Archeology and Archeology Goa, DAA Goa Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.daa.goa.gov.in. This page includes information about the DAA Goa Bharti 2021, DAA Goa Recruitment 2021, DAA Goa 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १४/११/२१

पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय [Directorate of Archeology and Archeology Goa] गोवा येथे सहायक पुराभिलेख अधिकारी ग्रेड - II पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०१ जागा

DAA Goa Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सहायक पुराभिलेख अधिकारी ग्रेड - II/ Assistant Archives Officer Grade-II ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पोर्तुगीज या मुख्य किंवा दुय्यम विषयासह किंवा ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंडियन हिस्ट्रीमधील पदवी, इंटरमीडिएट स्तरावर दुय्यम भाषा म्हणून पोर्तुगीजसह/ पोर्तुगीज भाषेतील सहा महिन्यांचा अभ्यासक्रम/ प्रायमेरो ग्राउ. ०३) संगणक साक्षर असावा  ०४) कोकणीचे ज्ञान इष्टतम अर्हताः १. मराठीचे ज्ञान ०१

Eligibility Criteria For DAA Goa

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : पीबी-I, लेव्हल-५.

नोकरी ठिकाण : गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय, गोवा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.daa.goa.gov.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: २६/०१/२१

पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय [Directorate of Archeology and Archeology Goa] गोवा येथे लोवर डिव्हिजन क्लर्क पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे : 

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
लोवर डिव्हिजन क्लर्क/ Lower Division Clerk ०१) एच एस सी किंवा समकक्ष अर्हता ०२)  इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट ०३) संगणक शिक्षित. ०१

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,१६४/- रुपये

नोकरी ठिकाण : पणजी-गोवा 

मुलाखतीचे ठिकाण : पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय, मळा, पणजी-गोवा.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.daa.goa.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.