अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात भरती २०२२

Date : 11 April, 2022 | MahaNMK.com

icon

DCSEM Recruitment 2022

DCSEM's full form is Directorate of Construction, Services and Estate Management, DCSEM Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.dcsem.mahaonline.gov.in. This page includes information about the DCSEM Bharti 2022, DCSEM Recruitment 2022, DCSEM 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ११/०४/२२

अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन [Directorate of Construction, Services and Estate Management] संचालनालयात विविध पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ एप्रिल २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ३३ जागा

DCSEM Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
तांत्रिक अधिकारी/सी (सिव्हिल)/ Technical Officer/C (Civil) ०२
तांत्रिक अधिकारी/सी (यांत्रिक)/ Technical Officer/C (Mechanical) ०१
वैज्ञानिक सहाय्यक/बी (सिव्हिल)/ Scientific Assistant/B (Civil) ०६
वैज्ञानिक सहाय्यक/बी (यांत्रिक)/ Scientific Assistant/B (Mechanical) ०२
वैज्ञानिक सहाय्यक/बी (इलेक्ट्रिकल)/ Scientific Assistant/B (Electrical) ०२
तंत्रज्ञ/बी (प्लंबिंग)/ Technician/B (Plumbing) ०४
तंत्रज्ञ/बी (सुतारकाम)/ Technician/B (Carpentry) ०४
तंत्रज्ञ/बी (गवंडी)/ Technician/B (Masonry) ०२
तंत्रज्ञ/बी (फिटर)/ Technician/B (Fitter) ०२
१० तंत्रज्ञ/बी (वातानुकूलित)/ Technician/B (Air-Conditioning) ०२
११ तंत्रज्ञ/बी (इलेक्ट्रिकल)/ Technician/B (Electrical) ०६

Eligibility Criteria For DCSEM

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
६०% गुणांसह बी.ई /बी.टेक. (सिव्हिल) १८ ते ३५ वर्षे
६०% गुणांसह बी.ई /बी.टेक. (मेकॅनिकल) १८ ते ३५ वर्षे
६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. १८ ते ३० वर्षे
६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. १८ ते ३० वर्षे
६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. १८ ते ३० वर्षे
०१) ६०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (प्लंबिंग) १८ ते २५ वर्षे
०१) ६०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (कारपेंटर) १८ ते २५ वर्षे
०१) ६०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (मेसन) १८ ते २५ वर्षे
०१) ६०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (फिटर) १८ ते २५ वर्षे
१० ०१) ६०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (AC) १८ ते २५ वर्षे
११ ०१) ६०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (इलेक्ट्रिकल) १८ ते २५ वर्षे

सूचना - वयाची अट : २३ मे २०२२ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ५६,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Personnel Officer, Recruitment Section, Directorate of Construction, Services & Estate Management, 2 nd floor, Vikram Sarabhai Bhavan, Anushaktinagar, Mumbai - 400 094.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dcsem.mahaonline.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.