डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ [DBATU] रायगड येथे विविध पदांच्या ०६ जागा

Date : 21 March, 2018 | MahaNMK.com

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University. Raigad] रायगड येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहिसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यालय अधीक्षक (Office superintendent) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Any graduate with at least 2 years of work experience of same post

पहारेकरी (watchman) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : 10th Class Pass

अकाउंटंट (Accountant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Any Graduate

शिपाई (Peon) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : 10th Class Pass

डेटा प्रवेश ऑपरेटर (data Entry Operator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Any Graduate

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Any Graduate

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

Email to: [email protected]

मुलाखतीचे ठिकाण : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे उपकेंद्र, एन. के. ऑर्चीड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग & टेक्नोलॉजी सोलापूर, सोलापूर तुळजापूर रोड.              

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.