![]()
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad] रायगड येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
निबंधक (Registrar) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुण किंवा समकक्ष ग्रेड पॉइंट [SC/ST/OBC/DTNT/SBC/SEBC - ५% गुण. ०२) किमान १५ वर्षे अनुभव.
जाहिरात (Notification) : पाहा
उपनिबंधक (Deputy Registrar) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही वैधानिक विद्यापीठातुन द्वितीय श्रेणीसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव. ०३) MS-CIT, MIS, MS Office. ०४) मराठी भाषेत प्रवीणता आवश्यक आहे.
वयाची अट : ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]
सहाय्यक निबंधक (Assistant Registrar) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही वैधानिक विद्यापीठातुन द्वितीय श्रेणीसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव. ०३) MS-CIT, MIS, MS Office. ०४) मराठी भाषेत प्रवीणता आवश्यक आहे.
वयाची अट : ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]
जाहिरात (Notification) : पाहा
शुल्क : १०००/- रुपये [राखीव प्रवर्ग - ५००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते २,१४,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Registrar, Dr. B.A.T.U. Lonere.
Official Site : www.dbatu.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Supreme Court Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
[Jawahar Navodaya Vidyalaya] जवाहर नवोदय विद्यालय भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
[Ordnance Factory] ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.