डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technology of University] रायगड येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २१ जून २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विशेष कार्य अधिकारी - स्थापत्य (Special work officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : BE. / B.Tech Civil Engineering
विशेष कार्य अधिकारी - क्रीडा (Special work officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Master’s Degree in Physical Education (M.P.Ed).
आयसीटी इंजिअर (ICT Enginner) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Desirable B.E./B.Tech (Computer – Engineering / Information Technology / Electronics & Telecommunication Engineering) with two years of work experience. OR Diploma (Computer Engineering / Information Technology) with five years of work experience. OR MCA Engineering with three years of work experience
क्रीडा निदेशक /प्रशिक्षक (Sports Director / Trainer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Master’s Degree in Physical Education (M.P.Ed) with 55% marks with consistently good academic record.
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : रायगड
मुलाखतीचे ठिकाण : मा.कुलसचीव ऑफिस डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर, ता. माणगाव, जि. रायगड.
Email ID : [email protected]
Official Site : www.dbatu.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.