केंद्रीय शिक्षक पात्रता [CTET] परीक्षा २०१८

Date : 15 June, 2018 | MahaNMK.com

केंद्रीय शिक्षक पात्रता [Central Teacher Eligibility Test] परीक्षा २०१८ साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जुलै २०१८ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक २२ जून २०१८ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ [CTET 2018]

शैक्षणिक पात्रता : 

  • इयत्ता ०१ ली ते ०५ वी : ०२) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण ०२) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य

  • इयत्ता ०६ वी ते ०८ वी : ०१) ५०% गुणांसह पदवीधर ०२) B.Ed किंवा समतुल्य

शुल्क : पेपर - I किंवा पेपर - II : ७००/- रुपये [SC/ST/अपंग - ३५०/- रुपये]

पेपर - I आणि पेपर - II : १२००/- रुपये [SC/ST/अपंग - ६००/- रुपये]

प्रवशेषपत्र दिनांक : २० ऑगस्ट २०१८ रोजी  

परीक्षा दिनांक पेपर I : १६ सप्टेंबर २०१८ रोजी (सकाळी ०९:३० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत) 

परीक्षा दिनांक पेपर II : १६ सप्टेंबर २०१८ रोजी (दुपारी ०२:०० ते दुपारी ०४:३० वाजेपर्यंत) 

Official Site : www.ctet.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.